या मुरलीने कौतुक केले गोकुळाला वेड लाविले वेड लाविले श्रीकृष्णाला हिजविण क्षणही न सुचे त्याला सतत आपुल्या अधरी धरिले हिच्या मधुर मंजूळ सुरांतुन अमरपुरीचे डुलले नंदन यमुनेचे जळ चाल विसरले अधरसुधा प्राशून हरीची पावन झाली तनु मुरलीची "भाग्यवती मी" मुरली बोले