गोकुळीचा राजा, माझा गोकुळीचा राजा देवकीनंदन श्याम सुलोचन गोपगड्यांसह खेळे हसुन लेवुनी पानफुलांच्या साजा वाम बाहुवर कपोल डावा अधरी आडवा धरितो पावा मोहन कुंजविहारी माझा यमुनातीरी उभ्या गौळणी रूप घेती ते नयनी भरुनी सोडुनी जलभरणाच्या काजा