गुज ओठांनी ओठांना सांगायचं एका पावसात दोघांनी भिजायचं तसं कधीचं आभाळ आलंय भरून जळ ढगात साकळे केव्हापासून वेडं उधाण कशाला रोखायचं खुळा पाऊस डसेल सर्वांगाला आता नको किनारा आवेगाला धुंद धारांच्या रानात घुसायचं गाणं मनातलं पावसात येईल फुलून तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून बीज नवीन गाण्याचं पेरायचं