गुलजार नार ही
गुलजार नार ही मधुबाला तनुलतेवर गेंद फुलांचे यौवन ये बहराला गोड गोड बोलुनी खोडकर ओढ लावि हृदयाला भ्रू-धनुवरती सज्ज करोनी नयनांची शरमाला चंचल नैना सहज विंधिते चंचल हृदयाला