गुरु परमात्मा परेशु
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥ देव तयाचा अंकिला । स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥ एका जनार्दनीं गुरुदेव । येथें नाहीं बा संशय ॥३॥