ईश्वराचा ठाव कधी एके ठायी सापडेना शोधणारा शोध घेतो मार्ग त्यास गवसेना मूर्ति स्वत: निर्मूनिया रूप सगुण पूजितो येता संकटे ही माथी त्याचा विसर पडेना पूजितो त्या परमेशा रीत वेगळी भक्तीची अव्यक्ताची करी भक्ती स्वये विभक्त असेना