जा उडुनी जा पाखरा नयनमनोहर पाहुनि परिसर भुलू नको रे जरा चंचल खग हे पंख पसरुनी आक्रमिती अंबरा स्वातंत्र्याची मंगल गीते गात चालले घरा तूही उडूनी जा पाखरा दिशा दिशा या गुलाल उधळित करिती सण साजरा रविकिरणांनी आज उजळला गगनाचा उंबरा जा जा सोडुनी ह्या तरुवरा