जाण जरि शत्रुला जामात
जाण जरि शत्रुला, जामात नेमिला । वंशतरू जाळिला, मींच माझा ॥ देवयानी मला, पुत्र जणुं एकला । काव्यरस जन्मला, गीतराजा ॥ अभिमान हा दिसे, तापसाला पिसें । जीव परि तो असे, आप्तकाजा ॥