जगाला नाही रे मंजूर राया आपुली प्रीती ! राहिले लोचनी आसू, उरे ती याद ही ओठी ! कुणाला दु:ख सांगू मी? कुणाला वेदना आता? असे ते देत दुनिया ही, कुणी नाही मला त्राता ! कुणाला बोल लावावा? कुणाशी न्याय मागावा? कुणाचा दोष अन् शिक्षा कुणाला? काय हे देवा !