जगिं आभास हा दाविला
जगिं आभास हा दाविला । वितराग तो झणिं मालविला ॥ उगाचि विकास दुरावला । धादांत वेदांत खुळावला । करगत हरविलि झळकत मिरविलि अविरत दिपविल प्रतिभा अमला ॥