जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भार साहे बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात घरी राधिकेच्या परि ते वाढले सुखात कर्णराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे भक्त बाळ प्रह्लादाला छळीले पित्याने नारसिंहरूपे त्याला रक्षिले प्रभुने अलौकिक त्याची मूर्ती अजुनी विश्व पाहे साधुसंत कबिराला त्या छळिती लोक सारे पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे आसवेच त्यांची झाली दुःखरूप दोहे