जगमोहन जगदीशा एक तूच अद्वितीय । जगती परमेशा तू निर्गुण तरीही सगुण बहुरूपी नटूनथटून मायेसह विविध खेळ । खेळतोस ईशा तूच राम तू रहीम तूच कृष्ण तू करीम सकल धर्म हेच मर्म । वदती सकलेशा