PrintSource

जागृत ठेवा लग्‍नाची

Jagrut Theva Lagnachi

गो. ब. देवल

जागृत ठेवा, लग्‍नाची ही स्मृति सारी ॥

व्हालचि माता दुहितांच्या कधिं तरी संसारीं ।
हो‍उं न द्यावा तुम्ही त्यांचा विक्रय बाजारीं ॥