जाहले धुंडुनिया गोकुळ
जाहले धुंडुनिया गोकुळ प्राणविसावा माधव कोठे, झाले मी व्याकुळ सांग मला भ्रमरा तुज भ्रमता दिसले का मम फूल किंवा मयुरा तव तालावर पडले का पाऊल चक्रवाका तुजसी न दिसला पानांवरी तांबुल कसा विसरशी तूही नकुला गंधित ती पदधूल