जलधरसंघें नभ भरलें
जलधरसंघें नभ भरलें तें । वासित झालें सौरभवातें ॥ कांता जैसी प्रियतम पतिला । आलिंगन दे, तशि ही चपला । धांवुनि वेगें या मेघाला । प्रेमें आलिंगन बघ देते ॥