जाळीमंदी झोंबतोया गारवा
राधे, यमुनेच्या काठावर दोरवा ग बाई बाई, जाळीमंदी झोंबतोया गारवा बाळपणीची रिमझिम गाणी, अंगावरती शिडकावा झिम्मा-फुगडी खेळ खेळता राधेला ग चंद्र हवा शब्द ना बोलता बासरीचा गळा तुझा अंबाडा बांधे कृष्ण सावळा गोर्या अंगावरी मेंदी भरतो हरी मोरपिसाचा रंग झाला झावळा अंगावर भर्जरी, वस्त्र नाही उरी पोरी, पांगल्या पानाआड कावळा