भर उन्हांत बसली धरुन सावली गुरं न्हाइ चिंता त्यांची तिन्हीसांजपातुर चला दोघं मिळुनी चढू टेकडीवर चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद जाळीमंदी पिकली करवंदं ! तुम्ही बाळपणापासून जिवांचं मैतर ही तरुणपणातील बाळपणाची लहर कुणी बघत नाही तो चला गडे लौकर आंबटगोडी चाखु वाटते, पुरवा की छंद जाळीमंदी पिकली करवंदं ! मज लाज वाटते सांगाया ते धनी घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी ! दर्या टेकड्या चला धुंडुया होउनी बेबंद जाळीमंदी पिकली करवंदं !