जन सारे मजला म्हणतिल कीं ॥ दारिद्र्यानें बहुतचि छळिलें । धन त्याजवळीं कांहिं न उरलें । म्हणुनि कर्म हें अनुचित केलें । ऐसें दूषण देतिल कीं ॥