जन्मोजन्मी तुम्हीच यावे माझ्या संसारी एकच आशा सदैव राहील अखेरची ह्या उरी अलंकार सोन्याचे मजला नकोत माणिकमोती शपथ गळ्याची तुमच्या घ्यावी माझी पूरी कसोटी महालात जन्मले, वाढले वैभवात मी जरी मंगल सौभाग्याचा ठेवा तुमच्या चरणांमधी अखंड वाहील प्रीतीची का निर्मळ गंगा मधी युगायुगांच्या गाठीभेटी पडतील वरचेवरी