जपून चाल् पोरी जपून चाल् बघणार्या माणसाच्या जिवाचे हाल् ! लाडाने वळून बघायची खोड् नाजुक नखर्याला नाही या तोड् डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल् ! केसांत सुरंगी रंगात ग विजेची लव्लव् अंगात ग खट्याळ पदराला आवर घाल् ! जिंकीत जिंकीत जातेस तू ज्वानीचं गाणं हे गातेस तू हासून होतेस लाजून लाल् ! उरात लागलेत नाचाया मोर कोणाच्या गळ्याला लागेल दोर्? माझ्या या काळजाचा चुकेल ताल् !