भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर कसे कोठुनी येतो आपण कसे नकळता जातो गुंतून उगाच हसतो उगाच रूसतो क्षणात आतुर क्षणात कातर कधी ऊन तर कधी सावली कधी चांदणे कधी काहिली गोड करुनिया घेतो सारे लावुनिया प्रीतीची झालर खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायाचा डाव रंगता मनासारखा कुठली हुरहुर कसले काहूर