जरी कुणा श्रीमंताची सून होय शारदा । तरी त्यास साजे ऐशी तिची रूपसंपदा ॥ बघुनि तीस आकाशींची चांदणी दिपावी । नाहिं रूपवंती दुसरी हजारांत ठावी । हंसत थोर सरदारांनीं मागणी करावी । परि मला मनचे मांडे चुरुनि काय फायदा ॥