जठरानला शमवाया
जठरानला शमवाया नीचा । कां न भक्षिसी गोमय ताजें ॥ धनलोभानें वद आजवरी । किती नेणत्या मूक कुमारी ॥ त्वां दिधल्या रे वृद्धवरकरीं । खाटिकही तव कृतिला लाजे ॥