जय जय कुंजविहारी
जय जय कुंजविहारी, घनश्याम मुरारी तव विजय दुंदुभी दुमदुमते संसारी रे नंदनंदना तव करुणेचा पूर करितसे लीलया दुरित संकटे दूर तू भवभय हारी, भक्तांचा कैवारी