जीवनाची वाट वेडी, ती कधी ना संपते ! थांबतो थोडा प्रवासी, वाट कुठली थांबते? आसवांसाठीच डोळे पापण्यांचे रांजण हुंदक्यांचा हक्क येथे, हासण्यावरी बंधन एकटे बिन-चेहर्याचे दैव केवळ हासते भोवताली दिसती जे जे ते सुखाचे सोबती जीवनी कोणी न साथी, कोण धावे संकटी? मरण घेऊन रूप गोंडस जगून पुन्हा पाहते