जेथ मित्रा तत्त्वार्थ पहायाला । शक्ति नसते भूपाललोचनाला ॥ तिथें वक्त्याला दैन्य रोंकडें तें । समज अथवा बहु निंद्य मरण येतें ॥