सायंकाळी निवांतवेळी रातराणी उमलली जिवलगा, प्रीती अबोल झाली निनादले रे माझे कंकण अमृतवेळी फुलला क्षणक्षण मिटल्या नयनी स्वप्ने लपवून तुझीच राणी तुजवर रुसली विरहामधले देणेघेणे वसूल केले आतुरतेने जे न साधले कधी शब्दाने ते सगळे रे नजर बोलली अशा प्रीतीची रंगत न्यारी तेच आपुले सुख संसारी स्वर्ग अवतरे आणि भूवरी वंशदीप रे जीवन उजळी