जीवन गगन मी पाखरू स्वच्छंद लागे संचरू झेपावते आसावते त्याला कसे आवरू? हाती तुझा दे हात गे ओठांवरी दे ओठ गे ये साजणी नाही कुणी आता नको बावरू ! दोघे प्रवासी प्रीतीचे खोट्या जगाच्या नीतीचे थोडे धुके सारे फिके ही शाल ये पांघरू एकान्त काली भेटलो मी रोमरोमी पेटलो बेधुंद मी बेधुंद तू सार्या जगा विस्मरू