जो आवडतो सर्वांला तोचि आवडे देवाला दीन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालुनी दुःख नेत्रीचे घेता पिउनी फोडी पाझर पाषाणाला घेउनी पंगु अपुल्या पाठी आंधळ्याची होतो काठी पायाखाली त्याच्यासाठी देव अंथरी निज हृदयाला जनसेवेचे बांधुन कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकुन अर्पुन आपुले हृद्सिंहासन नित् भजतो मानवतेला