जो जो गाई ! कर अंगाई ! जोजविते तुजला आई प्रेमभुकेल्या बाळासाठी भाव दयेचा जागे पोटी घास मुखीचा घाली ओठी चोचीतला इवला कण देई जो जो गाई ! कर अंगाई ! चिउकाऊच्या सांगे गोष्टी फूलपर्यांची जागे सृष्टी स्नेहसुधेची होता वृष्टी मोहरते फुलते नवलाई जो जो गाई ! कर अंगाई ! बालमनाची ओली माती पुण्यात्मा हा घेई हाती मूर्त नवी ये आकारा ती ज्योत जळे, उजळे जळताही जो जो गाई ! कर अंगाई !