जो लोककल्याण साधावया
जो लोककल्याण । साधावया जाण । घेई करीं प्राण । त्या सौख्य कैचें ॥ बहु कष्ट जिवास । दुष्टान्न उपवास । कारागृहीं वास । हे भोग त्याचे ॥ निंदा जनीं त्रास । अपमान उपहास । अर्थीं विपर्यास । हें व्हावयाचें ॥