ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करीं ॥१॥ उणें पडों नेदी त्याचें । वारें सोसी आघाताचें ॥२॥ तयाविण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥३॥ अंगा आपुले ओढोनी । त्याला राखतो निर्वाणीं ॥४॥ ऐसा अंकित भक्तांसी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥