ज्यावरिं मीं विश्वास ठेविला
ज्यावरिं मीं विश्वास ठेविला । समजे प्राणप्रिय जो मजला । भजलों देवापरि मी ज्याला । तो ऐसा फिरला ॥ योग्य मी नव्हतों तद्भगिनीला । द्यावी होती अन्य नृपाला । कैसा मम वैरी सन्मानीला । हें दु:खद मजला ॥