कां रे ऐसी माया । कान्हा । लाविली मला ॥ क्षणभरी सोडुनी दूर तुला । राहिना कसा जीव पहा । कां रे सांग राजसा ॥ किती समयीं जरी झाला अबोला । जडतो कां तरी छंद तुझा हा । ना जाणे कशी वेल्हाळा । झाली वेडी राधिका ॥