1 page
कां वदती अशा वचना । हुरहुर लागे हृदया ॥ रमवी कांता काय वाया । कैसी दावी फोल माया । हिणविती मज किती दुखवाया ॥