कधी कुठे न भेटणार; कधि न कांहि बोलणार; कधी कधी न अक्षरांत मन माझें ओवणार. निखळे कधि अश्रु एक, ज्यांत तुझें बिंब दिसे; निखळे निःश्वास एक, ज्यांत तुझी याद असे पण तिथेच, तें तिथेच मिटुन ओठ संपणार; व्रत कठोर हें असेंच, हें असेंच चालणार