कधी सांजवेळी मला आठवुनी तुझ्या भोवताली जराशी वळुनी पाहशील का? तुझा दूर येथे उठू दे शहारा शरीरावरुनी जसा गार वारा वाहशील का? रिते सूर आता इथे या उराशी जरा सोबतीला मनाच्या तळाशी राहशील का? तुझ्या आठवांना इथे साहतो मी तुला साहतो मी, तशी तू मलाही- साहशील का?