कधींतरी कुठेंतरी फिरून भेटशील का? अनोळखी मुशाफरा हसून बोलशील का? पाहिलें पुन्हांपुन्हां झाकला तुझा गुन्हा लाजेची नजरझुंज लपुन खेळशील का? जीभ का जडावली? जाशि परत पाउली जातांना एकदां वळून पाहशील का? या मनांतली छबी या इथेंच की उभी ओढ लागली तुझी, कळून हासशील का?