काहीतरी तू बोल तुझे बोलणे झिरपत जाईल, मनात माझ्या खोल हसून बोल की वद रागेजून चिडून बोल की थोडी लाजून असेल तसला असो दागिना, सोन्यातच तर असते मोल फिरव अंगुली, छेड सतार असो शंकरा, असो बहार मधुरपणाची तहान आम्हा, राग-रागिण्या सार्या फोल मुसळधार की तुषार चार पाऊस पडू दे वारंवार रखरखलेल्या रानी राणी, चिखल होऊ दे किंवा ओल