1 page
कमला जनांचें घेई बलिदान । विभवानुभूता जगिं जरि दिसे मान ॥ मांगल्य आहे नरकीं धनाचें । गति गोड चांचल्ययोगें मिळे जाण ॥