कांदा-मुळा-भाजी
कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाबाई माझी ॥१॥ लसुण-मिरची-कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥२॥ मोट-नाडा-विहींर-दोरी । अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥ सावता ह्मणें केला मळा । विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥