करांत उरली केवळ मुरली, उरांत हे काहूर हरवले मधु मुरलीचे सूर ॥ हा मुरलीधर ! प्रभु विश्वंभर, वेणु मिरवतो वक्षी दैवगतीने तोच जाहला विध्वंसाचा साक्षी भासतो जवळ असोनी दूर ॥