करो सब निछावर
करो सब निछावर बनो सब फ़क़ीर वित्त-प्राणांची आता का फिकिर आपुल्या आईचे सत्त्व लागे पणा रत्न-मोती-हिरे लोभ यांचा कुणा तुम्ही मायभूचे हिरे-रत्न-वीर पाश पायातले तोडण्या सिद्ध व्हा खड्ग हातातले दुश्मना दाखवा 'चलो दिल्ली' गर्जा, आता का उशीर