कसे हे घडले नकळे मला तुजवरी जीव माझा जडला हास्यातील तव भाव आगळा जीवा माझिया लावितो गळा अशी कशी ही तुलाच ठाऊक मुलुख आगळी कला कधी न बोलता एक अवाक्षर फेकिशी मजवर नयनांचे शर त्याच शरांनी व्याकूळ होतो जीव वेडावला चित्र मानसी तुझे रेखिते भावरंग मी त्यात निरखिते त्या रंगातील तुझीच प्रतिमा ओढ लाविते मला