PrintSource

कशी सावरू मी

Kashi Savaru Mi

वंदना विटणकर

कशी सावरू मी, सजण दारी आला
कशी भेट घेऊ, नसे साज केला

बलमा अनाडी आला अवेळी
प्रीतीफुलांची बरसात केली
मनीच्या मनी राहिली शब्दमाला