PrintSource

कटाव (१)

Katav (1)

गुरु ठाकूर

कागलगावचा गुना, ऐका त्याची कहानी
रांगडा ज्याचा बाज, आगळं हुतं पानी

पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावानी
कवतिक सांगु किती, पठ्ठ्या बहुगुनी

ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंग
हाती हुनर, डोस्क्यामंदी झिंग