कवणें तुज गंजियलें सांग सुंदरी । त्यजुनि शेज लोळसि कां ऐसि भूवरिं ॥ प्रिय नाहीं तुजविण मज अन्य कामिनी । इच्छिशि तरी दास्य करिल इंदूकामिनी ॥ रंकातें राव करीन । रावातें करीन दीन । वध्यातें प्राणदान । निर्वध्या खचित वधिन । रामाची शपथ सर्व सत्य मी करीन ॥