कविवाला वरुनियां
कविवाला वरुनियां राजा भुवनि या कच झाला । भुलवी फिरवी अहो मोहें हा मानिनितनमनाला ॥ कच जय पावे, दे भयहि गुरुमना । द्या हो रमणा अशा वशीकरणा ॥ कां न शिकवि तीच कला, नाथा, मजला । मज दे प्रेमा, प्रतिकला हो विमला ॥