खरा तो प्रेमा ना धरि लोभ मनीं ॥ नभिं जनहितरत भास्कर तापत, विकसत पहा नलिनी ॥ पिडित जन देखतां, स्वसुखा त्यागी दया । जनभयहरण हेंचि सुख, सदया देवराया । दर्शन गुणवंताचें नाचवी प्रेमलहरी । गुणरसपान हेंचि सुख, प्रेम तया नांव जनीं ॥