Back
Fitting…

1 page

खेळेल का देव माझिया

खेळेल का देव माझिया अंगणीं?
नांदेल का माझ्या भरल्या लोचनीं?

गोजिरा श्रीहरी साजिर्‍या पाउलीं
येईल हासत माझिया जीवनीं

सानुलें तें रूप उभें माझ्या दारीं
मज मागेल का दही-दूध-लोणी

सांठवीन ज्यासी माझिया अंतरीं
पुरेल जीवींच्या आवडीची धणी

खेळेल का देव माझिया

खेळेल का देव माझिया अंगणीं?
नांदेल का माझ्या भरल्या लोचनीं?

गोजिरा श्रीहरी साजिर्‍या पाउलीं
येईल हासत माझिया जीवनीं

सानुलें तें रूप उभें माझ्या दारीं
मज मागेल का दही-दूध-लोणी

सांठवीन ज्यासी माझिया अंतरीं
पुरेल जीवींच्या आवडीची धणी

खेळेल का देव माझिया

खेळेल का देव माझिया अंगणीं?
नांदेल का माझ्या भरल्या लोचनीं?

गोजिरा श्रीहरी साजिर्‍या पाउलीं
येईल हासत माझिया जीवनीं

सानुलें तें रूप उभें माझ्या दारीं
मज मागेल का दही-दूध-लोणी

सांठवीन ज्यासी माझिया अंतरीं
पुरेल जीवींच्या आवडीची धणी